जालना: प्रभारी आयुक्त आशिमना मित्तल यांच्याकडे न्यायची भूमिका वाटते सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके
Jalna, Jalna | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शनि मंदिर भागातील विठ्ठला टाॅवर येथे कर महानगरपालिका कर टॅक्स वसूल करत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी महानगरपालिकेकडे निवेदन द्वारे मागणी केली होती मात्र लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुर्लक्षित केले आहे यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे अनिरुद्ध शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली आहे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर अ