गडहिंग्लज: तालुक्यातील अर्जुनवाडी येथे गोवा बनावटीचा मद्य साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुन वाडी येथे गोवा बनावटीचा मध्ये साठा जप्त करण्यात आला आहे. ही माहिती आज गुरुवार दिनांक 17 जुलै सायंकाळी चारच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर गडहिंग्लज विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.