मुंबई: दीबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केलं संजय राऊत
Mumbai, Mumbai City | Oct 8, 2025
दीबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केलं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे