मूल: शिवसेनेच्या आशाताई येरोजवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेने प्रभाग ८ मध्ये राजकीय वातावरण तापले!
मूल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) उमेदवार म्हणून सौ.आशाताई नितीन येरोजवार यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे.