अमरावती: गवळीपुरा अकॅडमी शाळेजवळ अवैधरित्या ऑटो मधे गॅस रिफिलिंग वर कारवाई, एकूण 1,15,500/- रु चा मुद्देमाल जप्त
गवळीपुरा अकॅडमी शाळेजवळ अवैधरित्या ऑटो मधे गॅस रिफिलिंग वर कारवाई, एकूण 1,15,500/- रु चा मुद्देमाल जप्त आज दिनांक 24/12/2025 रोजी पो.स्टे. नागपुरी गेट हद्दीत गवळीपुरा अकॅडमी शाळेजवळ अवैधरित्या ऑटो मधे गॅस रिफिलिंग करत आहे अशी माहिती मिळाली वरून गुन्हे शाखेच्या पथकाने *आरोपी यासीन शहा रहमान शहा, वय 49 वर्षे, रा गवळीपुरा अमरावती* याच्यावर EC ACT प्रमाणे कारवाई करून त्याची जवळून गॅस सिलेंडर व रिफिलिंग साठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 1,15,500/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील