बागलाण: जायखेडा ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नाट्यावर अखेर पडदा, ग्रामसभेत सहकार्याचे आश्वासन, दोघांचे राजीनामे मागे
Baglan, Nashik | Jan 29, 2024
जायखेडा ग्रामपंचायत सदस्य कपिल अहिरे व प्रांजली बच्छाव यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला. ग्रामपंचायतीमध्ये मनमानी...