चंद्रपूर: बल्लारपूर शहरात एका घरात गॅस सिलेंडरला लागली सुदेवाने मोठि दुर्घटना टळली
बल्लारपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील एका घरात गॅस सिलेंडरला आग लागली सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामक दल व शेजाऱ्यांनी प्रयत्न करून आग विझवली