हिंगणा: निवडणुकीच्या प्रचारार्थ गजानन सोसायटी ग्राउंड वर आमदार समीर मेघे यांची प्रमुख उपस्थिती
Hingna, Nagpur | Nov 26, 2025 नगरपरिषद वाडी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांची भव्य जाहीर सभा आज वाडी शहरातील गजानन सोसायटी ग्राऊंडवर पार पडली. याप्रसंगी डॉ राजीव पोतदार, सौ मायाताई इननाते, नरेश चरडे, उज्वलाताई बोढारे, आदर्श पटले, पुरुषोत्तम रागीट, सतिश जिंदल, सुजित नितनवरे, श्रीराम बाटवे, अशोकराव माने, कैलाश मंथापूरवार, आनंदबाबू कदम, केशव बांदरे, आदी उपस्थित होते.