भाऊबीज हा आनंदाचा क्षण, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणी खुश: खा भागवत कराड छत्रपती संभाजीनगर: भाऊबीज निमित्त सर्व कुटुंब एकत्र आल्यामुळे आनंद वाटत आहे. राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने लाडक्या बहीण योजना आणल्यामुळे राज्यातील सर्व बहिणी सरकारवर खुश आहेत अशी प्रतिक्रिया खासदार भागवत कराड यांनी दिली आहे.