सेनगाव: आजेगांव-मन्नास पिंपरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची घेतली दखल,कार्यकारी अभियंतांचे उत्कृष्ट कामाचे कंत्राटदाराला निर्देश
Sengaon, Hingoli | Jul 25, 2025
सेनगांव तालुक्यातील आजेगांव-ताकतोडा-मन्नास पिंपरी रस्त्याचे काम सद्यस्थितीत सुरू असून मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे...