वणी तालुक्यातील आबई फाटा परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण ट्रकसह कोळसा जळून खाक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा भरुन वर्धा येथे निघालेला ट्रक क्रमांक MH-40-CM-5471 शनिवारी मार्गस्थ असताना रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली