तळा: हरिहरेश्वर येथे ओल्या वाळूत रुतला म पिकअप ….
Tala, Raigad | Mar 3, 2025 श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून असं सांगण्यात येत आहे कि, आज दुपारी १२:३० या वेळेस माणगाव येथून देवी-देवतांच्या जुन्या मुर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी हरिहरेश्वर येथे आली होती… ही महिंद्रा पिकअप विसर्जन करून बाहेर निघताना वाळूत रुतली… सुरवातीला चालकाने वाळूतून आपले वाहन बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र भरती असल्याने व टेम्पो पूर्णपणे पाण्यात अडकल्याने ते शक्य झाले नाही… नंतर तेथील स्थानिक नागरिक धीरज बोरकर, सार्थक मयेकर, रुपेश मयेकर, अमर कवडे इ