नंदुरबार: जि प प्रवेशद्वारावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे भजन गात आंदोलन
Nandurbar, Nandurbar | Aug 28, 2025
शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने 19 ऑगस्ट पासून काम बंद...