दक्षिण सोलापूर: कुंभारी येथे मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून जावयाकडून सासऱ्यास लोखंडी सळईने मारहाण...
Solapur South, Solapur | Aug 24, 2025
मुलीला मारहाण का करत असल्याचा जाब विचारल्याच्या रागातून जावयाने सासऱ्यास लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर जखमी...