राहाता: साईबाबांच्या प्रसादाचा भाव वाढल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी. संस्थान प्रशासनावर प्रशचिन्ह...
Rahta, Ahmednagar | Aug 24, 2025
साईबाबाच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव चाळीस टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.पूर्वी वीस रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकीट...