सोयगाव: सोयगाव तालुक्यातील भोसला येथे रानडुकरांनी केली शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज दिनांक 7 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमं मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील गोसला येथे रानडुकराने शेती शेती...