पांढरकवडा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिकांची बाहेर गावावरून आलेली महत्त्वाची टपाले वाटप न करताच घरी ठेवून घेणारा पोस्टमन सतीश धूर्वे यांना अखेर निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 29 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे.