शिरुर अनंतपाळ: साकोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घरफोडी. नगदी तीन लाख वीस हजार व साततोळे सोने लंपास
Shirur Anantpal, Latur | Aug 22, 2025
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे काल दुपारी बारा ते एकच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील मेन रोडवरील सखाराम...