कळमेश्वर: कळमेश्वर नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार यांच्या हस्ते संपन्न
आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कळमेश्वर येथे कळमेश्वर नगरपरिषद क्षेत्रातील ₹३ कोटी ५६ लाखांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा माझ्या शुभहस्ते पार पडला. या विकासकामांत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच शहरी सौंदर्यीकरण यांसारख्या नागरिकांच्या जीवनमान उंचावणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रसंगी डॉ. राजीव पोतदार, श्री. मनोहर कुंभारे, श्री. धनराज देवके, श्री. प्रमोद हत्ती, श्री. प्रतीक कोल्हे, प्रगती मंडळ, सौ. मनीषा लंगडे, सौ. मीनाताई इखार उपस्थित होते