विष प्रसार करून दिसणारे आत्महत्या करण्याची घटना बेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून वरुड तालुक्यातील बेनोडा येथे घटना घडली मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील दापका गावातील रहिवासी नितेश धनराज हाके नावाच्या तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघाती गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास करत आहे.