कळवण तालुक्यातील साडेतीन शक्ती आद्यपीठ समजलं जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर जाताना नांदुरी घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने आपली वाहन सावकाश चालवावेत असे आवाहन कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी केले आहे .
दिंडोरी: नांदुरी घाटात काम सुरू असल्याने वाहने सावकाश चालवण्याचे केले कळवण पोलीस स्टेशनची पीआय खगेंद्र टेंभेकर यांनी केले - Dindori News