चिखली: बाबू लॉज चौक चिखली येथे टाकी बसवत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन प्लंबर गंभीर, नागरिकांमध्ये संताप
Chikhli, Buldhana | Aug 24, 2025
चिखलीच्या बाबुलॉज चौकात आज दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिक घाबरले. पुंडलिक नगर येथील यश राजू कोतवाल (वय २५) हा...