परभणी: आरोग्य केंद्र सरफराजपुर येथे डॉ. करवा(समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी आरोग्य तपासणीत बालकाची घ्यावयाची काळजी व संगोपन याबद्दल आरोग्य शिक्षण व मातांचे केलेले समुपदेशन. - Parbhani News
परभणी: आरोग्य केंद्र सरफराजपुर येथे डॉ. करवा(समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी आरोग्य तपासणीत बालकाची घ्यावयाची काळजी व संगोपन याबद्दल आरोग्य शिक्षण व मातांचे केलेले समुपदेशन.
निरोगी बालकाची वाढ व विकास होण्याच्या दृष्टीने महिलांना जनजागृतीपर माहिती व मार्गदर्शन व समुपदेशन करताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.करवा व आरोग्य कर्मचारी.