कुरखेडा: देऊळगांव संस्थे अंतर्गत बोनस पासून वंचित शेतकर्यांचा महामंडळाचा उपप्रादेशिक कार्यालय समोर साखळी उपोषणाला सूरवात
Kurkheda, Gadchiroli | Aug 7, 2025
धान घोटाळ्यामूळे वादग्रस्त ठरलेल्या देऊळगांव आविका संस्थेचा शेतकर्यांची प्रोत्साहन पर बोनसची रक्कम संस्थेचा घोटाळ्याशी...