पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर सावळघाटात ऊसाची वाहतूक करणारा ट्रक फसला , बारा तासापासून महामार्गावर वाहतूकीची कोंडी
Peint, Nashik | Sep 11, 2025
नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाटात एका ऊसाची वाहतूक करणारा ट्रक फसला तर दोन ठिकाणी खड्डयात...