कुरखेडा: देऊळगांव आरोग्य केंद्रातील कर्मचार्याचा रूग्नांशी असभ्य व्यवहार, रूग्णालयाला भेट देत कार्यवाहीची यूवती सेनेची मागणी
Kurkheda, Gadchiroli | Sep 8, 2025
तालूक्यातील देऊळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,परिचारीका तसेच शिपाई हे ग्रामीण भागातील रूग्नांशी असभ्य...