उमरखेड: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, पांढरकवडा, नेर-नबाबपूर, आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे.