हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे अवैध धंदे बंद करा मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आज दिनांक 30 ऑक्टोबररोजी करण्यात आली आहे.