आर्वी: शेतातील विहिरीत पडून झाला युवकाचा मृत्यू .. विरुळ (आकाजी)येथील घटना
Arvi, Wardha | Oct 25, 2025 ..काल सायंकाळी पाच च्या दरम्यान येथिल शेतकरी इश्वर वसंत गाठे वय 29 राहणार विरूळ आकाजी.हे शेतात फेरफटका मारायला गेले असताना त्यांचा विहरीत पडुन दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असुन आज स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले.. याबाबत पुलगाव पोलिस तपास करीत असल्याची माहिती आज देण्यात आली