तिवसा: मारडा येथे मोबाईल टावर वरील कार्डची चोरी, कुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Sep 25, 2025 मारडा येथे मोबाईल टावर वगैरे कार्डची चोरी करायची घटना पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मारडा येथे असलेल्या मोबाईल टॉवर तीन नग आर यु कार्ड अज्ञात येणे करून नेलेयाबाबत टावर कंपनीचे कर्मचारी शुभम रामचंद्र तायडे यांनी तक्रार दिली अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे