वाई: शहाबाग येथे दुचाकी आणि एसटीचा अपघात वाई पोलीस ठाण्यात नोंद
Wai, Satara | Oct 27, 2025 वाई तालुक्यातील शहाबाग येथे सोमवारी दुपारी दुचाकी आणि एसटीचा अपघात झाला या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला याची नोंद वाई पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सायंकाळी सहा वाजता व्हायरल झाला आहे.