जाफराबाद: वालचा वडाळा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट
आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघात असलेल्या वालसा वडाळा या गावी मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन व भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी शेख रफिक शेख मोहम्मद यांचे 3 दिवसापूर्वी निधन झाले असता या शेख परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन्पर भेट दिली आहे.