वैजापूर: शहरातील लाडगाव रोडवर महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी रेंम्बो स्कूल जवळ पकडले
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
महिलेचे सोन्याचे गंठण लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.ही घटना शहरातील लाडगाव...