घाटंजी: शहरातील प्राध्यापक कॉलनी परिसरात एका युवकाची गळफास लावून आत्महत्या,आत्महत्या मागचे कारण अस्पष्ट
घाटंजी शहरातील प्राध्यापक कॉलनी परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 10 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली निखिल गिरी (४२)असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्या मागचे कारण मात्र कळू शकले नाही.