पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 12 मार्चला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, एमडी विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपींकडून गुन्हात वापरलेले वाहन एमडी व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.