पुणे शहर: टिळक रोड भागात भव्य ड्रोन शो चे आयोजन, अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शोचे आयोजन
Pune City, Pune | Sep 17, 2025 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला आहे. यानिमित्ताने भाजप नेत्यांकडून संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ड्रोन शोचा उपक्रम आयोजित केला आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे