वाळवा: आष्ट्यात वीर कुदळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने आजपासून आमरण उपोषणास सुरुवात.
Walwa, Sangli | Sep 15, 2025 आष्ट्यात वीर कुदळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने आजपासून आमरण उपोषणास सुरुवात. आज दिनांक -15/9/2025 रोजी सकाळी 10.00 नगरपरिषद आष्टा समोर वीर कुदळे राहणार आष्टा माजी नगरसेवक शिवसेना एकनाथ शिंदे साहेब पक्ष यांनी आष्टा शहरातील स्वतःची मालकीची जागा नसणाऱ्या, भाड्याच्या घरात, झोपडपट्टीत राहणाऱ्या तसेच संजय गांधी निराधार योजनेतील अपंग, विधवा,शेतमजूर करणाऱ्या महिलांना नागरिकांना नगरपालिकेच्या मालकीच्या तासगाव रस्त्या नजीक घरकुलासाठी राखीव असणाऱ्या सिटी सर्वे क्रमांक-368 मधील सहा एकर