लाखांदूर: शहरातील गुरुदेव सेवाश्रम येथे रक्तदान शिबिरात 39 रक्तदात्यांनी केले रक्तदान ; गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम
Lakhandur, Bhandara | Aug 10, 2025
श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर तालुका तर्फे शहरातील गुरुदेव शिवाश्रम येथे क्रांती दिन व रक्षाबंधनाचे औचित्य साधून भव्य...