खुलताबाद: रस्ते, जन्मदाखला, अतिक्रमण व भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तत्काळ सोडवा–कॉंग्रेसचे अब्दुल मजीद मणियार
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 19, 2025
खुलताबाद शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासासह अपूर्ण रस्ते काम, जन्मदाखला प्रक्रियेतील त्रुटी व अतिक्रमणावरील...