चंद्रपूर: पडोलीतील पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत करा; भारतीय कम्युनिस्ट पार्टीची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Chandrapur, Chandrapur | Aug 25, 2025
चंद्रपूर पडोलीत एका मोकाट गायीने हल्ला चढवत एका साठ वर्षीय महिलेचा जीव घेतला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी केल्या होत्या...