जालना: घरकुल चा हप्ता द्या युवा सेनेचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार यांना निवेदन
Jalna, Jalna | Oct 30, 2025 आज दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झाले असून घरी बांधण्यात आले आहे मात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा मिळाला नसल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे दहा तारखेपर्यंत घरकुलाचा हप्ता न दिल्यास पंचायत समितीवर टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा सेनेने दिलाय युवा सेनेने पंचायत समिती गाठत गट विकास अधिकारी पवार यांना धारेवर धरत निवेदन दिले आहे आत्ताच दिवाळी सण साजरी झाली असून यामध्ये शेतकरी त्रस्त झाले आहे यामुळे लाभार्थ्या