प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडा अंतर्गत जिजामाता माध्यमिक विद्यालय भेंडा बुद्रुक येथे कीटकजन्य रोगाविषयी जनजागृती.
1.5k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 2, 2025 अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडा अंतर्गत जिजामाता माध्यमिक विद्यालय भेंडा बुद्रुक येथे कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चिकुन गुनिया,हिवताप,ॲनिमिया मुक्त भारत आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ कानडे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.