जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 52 हजार शेतकऱ्यांचे 419 कोटी रुपयांचे चुकार्य केल्या दोन महिन्यांपासून थकले आहे परिणामी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम अडचणीत आला असून गरज भागविण्यासाठी नातेवाईक यांच्याकडे उदार उसनवारी करून गरज भागवावी लागत आहे खरीप हंगामातील धान खरेदीला यंदा नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली जिल्हा मार्केटिंग फेडरेहस्टेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्र व त्यांची विक्री करण्यासाठी आतापर्यंत