भूम: माणकेश्वर मंडळातील अतिवृष्टीचे पंचनामे तत्काळ करा ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
Bhum, Dharavshiv | Aug 20, 2025
भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळामुळे अतिवृष्टी झालेली आहे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे येथील पिकांचे व...