कळमेश्वर: पोलिस स्टेशन कार्यालय कळमेश्वर येथे भरोसा सेल,विविध शाळा कॉलेज च्या वतीने रक्षाबंधन संपन्न
Kalameshwar, Nagpur | Aug 12, 2025
जुन्या परंपरेनुसार बहिणीवर संकट आले तर तिचा पाठराखा रक्षक भाउराया मदतीला येवुन रक्षण करायचा अशी रक्षाबंधनाची प्रथा...