वाळवा: आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ ईश्वरपूर मध्ये कडकडीत बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..
Walwa, Sangli | Sep 20, 2025 आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ ईश्वरपूर मध्ये कडकडीत बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त.. वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर मध्ये आज आ. गोपीचंद पडळकर यांनी आ. जयंत पाटील त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने आज ईश्वरपूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैयात करण्यात आला होता.