हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपस्थीत होते.