लोणार: मेहकर लोणार मतदार संघातील नवयुवकांनी रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे - आमदार सिद्धार्थ खरात
Lonar, Buldhana | Aug 19, 2025
मेहकर लोणार मतदार संघातील नवयुवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मेहकर येथील कृषी वैभव लाॅन्स येथे 20 ऑगस्ट रोजी...