पैठण: खादगाव येथील शेतकऱ्याची अधिकाऱ्यासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पैठण तालुक्यातील खादगाव येथे शेतकऱ्याने पंचनामासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जणक घटना मंगळवार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .याबाबत अधिक माहिती अशी की शेतामधील पाणी बाहेर काढण्याच्या वादातून तक्रार केली त्या तक्रारीचा पंचनामा करण्यासाठी बालानगर महसूल मंडळ अधिकारी व खादगाव सज्जाचे तलाठी आले परंतु पंचनामा करत असताना तक्रारदारालाच त्यांनी सुनावले हा राग मनात धरून खादगाव येथील एका शेतकऱ्याने थेट पंचनामा सुरू असतानाच स्वतःच्या विहिरीमध्ये अधिकाऱ्या