Public App Logo
Jansamasya
National
���ीएसटी
Happydiwali
Nextgengst
Cybersecurityawareness
Pmmsy
Diwali2025
Matsyasampadasesamriddhi
Fidfimpact
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds

भोकरदन: हसनाबाद ग्रामपंचायत कार्यालय समोर ग्रामपंचायतच्या कामकाजाची चौकशी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

Bhokardan, Jalna | Oct 18, 2025
आज दिनांक 18 नंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन ता. हसनाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे,उपोषण गावातील गावकरी व सामाजिक कार्यकर्ते शेख शमी यांनी काल दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून सुरू केल्यास आणि आमरण उपोषणा त्यांनी मागणी केली आहे की ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत 15 वित्त कामांची व विविध कामांची चौकशी करावी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

MORE NEWS